प्रशासनाशी थेट संवाद साधत नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

नेरूर देऊळवाडा येथे महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद वालावल मंडळ स्तरावर महसूल शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप; नागरिकांना १५ सुविधांचा लाभ कुडाळ : प्रतिनिधी “संवादाच्या अभावामुळे कोणत्याही नागरिकांचे काम अडू देऊ नये, प्रशासनाशी थेट संवाद साधा आणि शासकीय योजनांचा जास्तीत जास्त…







