पिंगुळी जि. प. मतदारसंघात घराघरांत ठाकरे शिवसेनेचा जनसंवाद!

शिवसेना (उबाठा) उमेदवारांचा प्रचार वेगात; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद गंगाराम सडवेलकर–ममता राऊळ–कृष्णा धुरी यांचा गावोगावी जनसंवाद कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद उमेदवार गंगाराम सडवेलकर तसेच पंचायत समिती उमेदवार ममता राऊळ व…








