शिवजयंतीला कणकवलीत सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे होणार भूमिपूजन!

पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा; प्रशासकीय मान्यतेसह आठ कोटीची तरतूद केल्याचे जाहीर कणकवली : प्रतिनिधी कणकवलीकरांवर माझं असलेले प्रेम हे राजकारणाच्या पलीकडच आहे. येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी जसा आपल्याला शब्द दिला होता, त्याच पद्धतीने शिवजयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाच्या जागेवर सांस्कृतिक…








