कुडाळ तालुका : ११.३० वाजेपर्यंत २४.३५ टक्के मतदान!

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत तालुक्यात एकूण २४.३५ टक्के मतदान झाले असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…








