मालवणात धक्कादायक प्रकार : कोळंब येथे संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न!

कोळंब खालचीवाडी हादरली, घर परिसरात आढळले बंदुकीचे छरे हल्लेखोर फरार; पोलिसांकडून वेगाने तपास सुरू मालवण : महेश कदम मालवण तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथील गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने…








