Category महाराष्ट्र

कोकणातील आंबा उत्पादनांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सकारात्‍क अहवाल शासनाकडे सादर करा!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकास नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस असल्याने त्यास मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात असणारे सातत्याने कमी तापमान व थंड वातावरणामुळे त्यावर चांगला मोहोर आलेला दिसून आला.…

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती!

जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावा महाराष्ट्रातील स्टार्टअप्सच्या कामगिरीचे मंत्री नितेश राणे यांच्याकडून कौतुक नवी दिल्ली : प्रतिनिधी   नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या जागतिक दर्जाच्या शिखर परिषदेत राज्याचे मंत्री श्री.नितेश राणे यांनी…

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत आकेरी-हुमरस शाळा कुडाळ तालुक्यात प्रथम!

ग्रामस्थांच्या सहभागातून उभी राहिली आदर्श शाळा भौतिक व शैक्षणिक सुविधांनी समृद्ध शाळेचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा ३ या स्पर्धेत आकेरी हुमरस येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने प्राथमिक गटातून…

कुडाळ तालुक्यात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह!

शिवज्योत, रॅली, लेझीम नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम शिवजन्मोत्सव सोहळ्यासह पारंपरिक वेशभूषा कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ येथे गुरुवारी अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिवजयंती महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. लहान…

शिवरायांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी मावळ्यांचे प्रयत्न कौतुकास्पद – आ. निलेश राणे

कुडाळ मधील शिवजयंती उत्सवांना आमदार निलेश राणेंची भेट कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आपल्यासारखे मावळे सातत्याने विविध उपक्रमातून प्रयत्न करत आहे, हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे…

सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी घेतली जाणार आरोग्य शिबिरे!

पालकमंत्री नितेश राणे यांची माहीती; जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुढाकार गोवा धाव टाळण्यासाठी जिल्ह्यातच विशेष उपचार सुविधा कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या त्रुटींमुळे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे सर्वसामान्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी आता पालकमंत्री ना. नितेश राणे…

म्हापण माळरानावर अचानक आगीचे तांडव!

काजू-आंबा कलमे जळाली; मोठे नुकसान आग नियंत्रणासाठी ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न कुडाळ : प्रतिनिधी     म्हापण (ता. वेंगुर्ले) येथील माळरानावर आज गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. करड्याने पेट घेतल्याने आग परिसरात सर्वत्र पसरली. त्यामुळे काही भागातील काजू व आंब्याची कलमे…

वेताळबांबर्डे ब्रीजवर कार-दुचाकीची समोरासमोर धडक!

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; दुचाकीवरील दोघे जखमी विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीमुळे अपघात कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ जवळील वेताळ बांबर्डे ब्रीजवर मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी आणि चारचाकी कार यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाले असून त्यांना…

मालवण ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी!

माजी आम.वैभव नाईक यांनी मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन लेझीम नृत्य आणि ढोल ताशाच्या गजरात सिंधुदुर्ग किल्ल्यावर भव्य मिरवणूक मालवण : प्रतिनिधी            मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने  किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ…

चेंदवण हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ उत्साहात!

कुडाळ : प्रतिनिधी      चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.     कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर ईशस्तवन व स्वागतगीत सुस्वरात सादर…

error: Content is protected !!