Category महाराष्ट्र

कुडाळ शहरात भरधाव कारचा थरार; दुचाकीसह उभ्या कारला धडक!

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भररस्त्यात गोल फिरली; पादचाऱ्यांची पळापळ सुदैवाने जीवितहानी टळली; पोस्ट ऑफिस चौकातील घटना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे आज सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने चांगलाच थरार उडविला. सदर कारने मुख्य…

कोकण विभागातील शाळांची पटसंख्या व अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भातील प्रश्न कायमचे निकाली!

मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत यांच्या आग्रही भूमिकेमुळे शासन निर्णयात होणार बदल शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचे घेतले निर्णय मुंबई : प्रतिनिधी     पहिली ते आठवीच्या वर्गात कितीही विद्यार्थी कमी असले तरी शिक्षक एक मंजूर होणार तसेच…

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी!

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश – आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील भव्य गुंतवणुकीबद्दल आ.प्रवीण दरेकर यांच्याकडून विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन मुंबई : प्रतिनिधी      इंडिया मेरिटाईम वीक २०२५ अंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचे…

कालावल खाडीत बेपत्ता शिक्षिकेचा संशयास्पद मृतदेह!

आत्महत्या की घातपात? पोलिस तपास वेगात फॉरन्सीक पथक यांच्याकडून घटनास्थळ आणि मृतदेहाची तपासणी मालवण : महेश कदम      मालवण तालुक्यातील कालावल येथे मंगळवारी कालावल पुलाखाली खाडी पात्रात वायंगणी- दुखंडेवाडी येथील सौ. अंतरा हर्षद दुखंडे (वय 28) या विवाहितेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत…

राजकारणात गाबीत समाजाची ताकद आणि प्रभाव वाढवा – परशुराम उपरकर

जिल्हा गाबीत समाजतर्फे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार मालवण : प्रतिनिधी     जिल्ह्यात नगरपालिका व पंचायत समितीमध्ये निवडून आलेले गाबीत समाजातील नगराध्यक्ष, नगरसेवक व सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी काम करावे. निवडून आलेल्या सदस्यांनी गाबीत समाजाच्या उत्कर्षासाठी आपल्या राजकीय ताकदीचा…

मामा वरेरकर नाट्यगृह परिसरातील विहीर स्वच्छ!

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा पुढाकार मालवण : प्रतिनिधी     मालवण शहरातील सुप्रसिद्ध मामा वरेरकर नाट्यगृह व परिसराची सोमवारी पाहणी करत असताना उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या निदर्शनास नाट्यगृह परिसरातील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल, काचेच्या बाटल्या तसेच विविध प्रकारचा कचरा टाकण्यात आल्याचे…

कुडाळ व सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार!

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या कुडाळ बस स्थानक व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील बस स्थानक परिसरात असलेल्या सोई सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत…

मालवण सीआरझेड प्रकरणी टोकाची भूमिका नको; पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना!

आमदार निलेश राणे यांनी बैठकीत किनारपट्टी वरील मच्छीमारांच्या मांडल्या समस्या किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या सर्व मच्छीमार बांधवांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – मंत्री नितेश राणे मुंबई : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व इतर किनारपट्टीवरील बांधकामे ही २०१९ पूर्वीची आहेत.ती नियमित करण्यासाठी…

कुडाळ नगरपंचायतीचा ३७.९७ कोटींचा शिल्लकी अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर!

आरोग्य, पाणी, क्रीडा, स्वच्छता व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडून सभागृहात सादरीकरण कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ नगरपंचायत च्या विशेष सभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा शिल्लकी रकमेचा अंदाजपत्रक नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी सभागृहात सादर केला.…

सिंधुदुर्गात दाट धुक्याचे सावट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन!

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे शेतकऱ्यांनी कृषी सल्ल्याचे पालन करून पिकांची योग्य काळजी घ्यावी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून खबरदारीच्या सूचना जारी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार २३ फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर मंगळवार २४…

error: Content is protected !!