नव्या एचएसआरपी नंबर प्लेटच्या दर्जाबाबत शंका!

अल्पावधीतच नंबर प्लेट तुटू लागल्या नंबर प्लेट कमकुवत; वाहनधारकांत संताप दोडामार्ग : प्रतिनिधी शासनाच्या आदेशानुसार २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. कायद्याची अंमलबजावणी म्हणून वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात या नंबर प्लेट बसवून घेतल्या; मात्र अवघ्या…








