Category महाराष्ट्र

पांग्रड महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी ४.५० कोटींचा निधी मंजूर!

आमदार निलेश राणे यांचा विशेष प्रयत्न; १२ एप्रिल रोजी पायाभरणी समारंभ कुडाळ प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील श्री महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष एवढी रक्कम मंजूर झालेली असून कुडाळ मालवणचे आमदार…

देवबाग समुद्रात एलईडी लाईट्सने मासेमारी करणारी नौका पकडली!

रत्नागिरीतील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली मालवण : प्रतिनिधी     मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत…

‘विशेष डिजिटल शेती शाळां’चे आयोजन; तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन LIVE

हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान सुरू; एप्रिलमध्ये चार ऑनलाइन शेतीशाळांद्वारे मार्गदर्शन कुडाळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्याचे तालुका कृषी विभागाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ मार्च व १ एप्रिलला यलो अलर्ट जाहीर!

गडगडाट, पाऊस, विजा आणि जोरदार वाऱ्याचा इशारा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० मार्च २०२६ रोजी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दि.३१ मार्च  व दि.१ एप्रिल २०२६ या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात…

कुडाळमध्ये मुख्य रस्त्यावर एसटी बस बंद; वाहतूक खोळंबली!

गीता हॉटेलसमोर बस बिघाडामुळे वाहनांच्या रांगा वाहतूक पोलिसांची धाव; एसटी प्रशासनाकडून दुरुस्ती सुरू कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावर गीता हाॅटेल समोर वेंगुर्ले एसटी आगाराची एसटी बस अचानक बंद पडल्याने, या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. हि घटना आज दुपारी…

सिंधुदुर्गात सुट्या इंधन विक्री आदेशात सुधारणा!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिका-यांनी काढला सुधारित आदेश अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी, मच्छीमार व  त्यांच्या संस्थाना, शासकीय कंत्राटदार व अवजड  यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका,…

कणकवलीत कारला आग; जीवितहानी टळली!

नरडवे रोडवर उभी कार पेटली; नागरिकांची घटनास्थळी धाव कणकवली : प्रतिनिधी     कणकवली नरडवे रोडवरील रेल्वे स्टेशनसमोर उभी असलेली एक कार अचानक पेट घेऊन जळाल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.      प्राथमिक माहितीनुसार ही सीएनजीवर चालणारी कार असून आगीत वाहनाचे मोठे…

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सावंत बिनविरोध!

नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कुडाळ येथील श्री वासुदेवानंद सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली…

सुशांत दळवी कुटुंबियांचे वैभव नाईक – परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन

कणकवली : प्रतिनिधी          कणकवली येथील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यांचा निर्घृणरित्या खून करण्यात आल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. त्यामुळे दळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज शनिवारी माजी आमदार वैभव नाईक, माजी…

रासायनिक खताला गांडूळ खत उत्तम पर्याय!

कृषी विद्यार्थ्यांचा यशस्वी गांडूळ खत प्रकल्प फोंडा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार वैभववाडी : प्रतिनिधी     कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सेंद्रिय घटकांचा वापर करून गांडूळ खत प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे. महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष कृषी पदवीचे विद्यार्थी गांडूळ…

error: Content is protected !!