मुंबई – गोवा महामार्गावर कार – एसटी बसचा अपघात; दोघे जखमी

ओसरगाव येथे झाला अपघात; कारचे मोठे नुकसान कणकवली : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे एसटी बस व कारमध्ये भीषण अपघात रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास झाला. गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनवर आली आणि…







