नेरूरमध्ये ‘१० खोके एकदम ओक्के’चा ‘मनसे’ बॅनरबॉम्ब

राजकीय वर्तुळात खळबळ कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लावलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “१० खोके एकदम ओक्के” असा थेट आणि बोचरा मजकूर असलेले बॅनर्स झळकवत मनसेने सत्ताधारी गटावर…








