कुडाळ तालुक्यात २७ जागांसाठी ६७ उमेदवार निवडणुक रिंगणात!

जि.प.-पं.स. निवडणुकीतून ४० उमेदवारांची माघार महायुती विरूद्ध ठाकरेंच्या शिवसेनेत थेट सामना अनेक ठिकाणी लक्षवेधी लढती; अपक्षांनी निवडणूक रंगत वाढवली कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी…







