“आता आश्वासन नकोत, प्रत्यक्ष कृती हवी” – दोडामार्ग हत्ती प्रश्नावर ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू!

‘दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त’ होईपर्यंतमागे हटणार नाही – प्रवीण गवस यांचा आक्रमक इशारा हत्ती पकड मोहीम सुरू न झाल्यासवनपरिक्षेत्र कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दोडामार्ग : प्रतिनिधी तालुक्यातील हत्ती प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून गेल्या २३ वर्षांपासून केवळ आश्वासनांचीच पखरण होत आहे.…







