Category महाराष्ट्र

महायुती सरकार आंबा – काजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती आंबा काजू बागायतीवर अवलंबून असलेले कोकणचे अर्थकारण ढळू देणार नाही – मंत्री राणे मुंबई : प्रतिनिधी     गेल्या ५० ते ६० वर्षांतील सर्वात मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना राज्य…

अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबा काजू आढावा बैठकीत आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण  पाठपुराव्याला मोठे यश मुंबई : प्रतिनिधी    कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून,…

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त साळगावात सामाजिक उपक्रम!

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप उद्योजक रुपेश धुरी व कार्यकर्त्यांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त साळगाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. हा उपक्रम उद्योजक रुपेश…

वेताळबांबर्डेमध्ये शिवसैनिकांकडून शालेय विद्यार्थ्यांसोबत आमदार निलेश राणेंचा वाढदिवस साजरा!

कुडाळ : प्रतिनिधी      वेताळ बांबर्डे गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शिवसैनिकांकडून शालेय विद्यार्थ्यांसमवेत आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना समोसा, बुंदी लाडू,चकली,पौष्टिक दूध अशा खाद्य पदार्थांचे किट वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे वाढदिवस शुभेच्छापर समूह…

कुडाळमध्ये आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम!

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या पुढाकारातून उपक्रम १४ अंगणवाड्यांना वाॅटर प्युरिफायर; विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या माध्यमातून आज शहरातील सर्व…

🌹वाढदिवस अभिष्टचिंतन🌹
कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 🎉💐

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! ✨💐दूरदृष्टी असलेले नेतृत्व,अभ्यासू व कार्यक्षम व्यक्तिमत्व,जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारे,असे आपले नेतृत्व निरंतर प्रगतीच्या शिखरावर राहो हीच शुभेच्छा..!🌹आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस भरभरून यश…

कुडाळ शहरात ‘राणे समर्थक प्रतिष्ठान’ची स्थापना!

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पुढाकार सामाजिक उपक्रम राबविणार कुडाळ : प्रतिनिधी      आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरातील कार्यकर्त्यांनी राणे समर्थक प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. या राणे समर्थक प्रतिष्ठान मध्ये…

🌹 वाढदिवस अभिष्टचिंतन🌹
कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार
मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदारमा. श्री. निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🔖 कार्यक्षम नेतृत्व…🔖 अभ्यासू विचारसरणी…🔖 ध्येयनिष्ठ कार्यपद्धती…🔖 आणि निर्भीड व्यक्तिमत्व…     आपल्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होत राहो व आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील राजकीय…

🌹वाढदिवस अभिष्टचिंतन🌹

कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदारमा. श्री. निलेशजी राणे साहेबयांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 🎂🌹🚩 कोकणाच्या विकासासाठी सतत झटणारे🚩 जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे लढणारे🚩 तरुणांना प्रेरणा देणारे तडफदार नेतृत्वआपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य,सुख-समृद्धी आणि पुढील राजकीय व सामाजिकवाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹         ▪️  शुभेच्छुक  ▪️श्री.…

कुडाळ येथे ‘दावत-ए-इफ्तार’ सोहळा उत्साहात; सर्वधर्मीय बांधवांची उपस्थिती!

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या उपक्रमाला मान्यवरांचा प्रतिसाद सामाजिक सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांचेद्वारे, पवित्र होळी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर, कुडाळ येथे “दावत-ए-इफ्तार” कार्यक्रमाचे” आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या सर्वधर्मीय सोहळ्यात सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!