गाव, विकास आणि सेलिब्रिटी… अणावमध्ये समृद्ध पंचायतराजाचा जल्लोष!

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांचे स्वागत समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सेलिब्रिटी गावभेट उत्साहात कुडाळ : प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील अणाव गावात आज (रविवार ११ जानेवारी) सकाळी ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.…








