कणकवलीत पहाटे चोरट्यांचा धुमाकूळ….!

पोलीस ठाण्याच्या जवळच सहा दुकाने फोडली; पोलिसांसमोर आव्हान कणकवली : प्रतिनिधी कणकवली शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आचरा रोडसारख्या गजबजलेल्या परिसरात आणि सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही या चोऱ्या घडल्याने नागरिकांमध्ये…








