सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ मार्च व १ एप्रिलला यलो अलर्ट जाहीर!

गडगडाट, पाऊस, विजा आणि जोरदार वाऱ्याचा इशारा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० मार्च २०२६ रोजी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दि.३१ मार्च व दि.१ एप्रिल २०२६ या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात…







