आंबडपालचे सुपुत्र ॲड. रजत चव्हाण यांचा आदर्श समाज सेवक पुरस्काराने सन्मान!

कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेल्या आंबडपाल गावचे सुपुत्र ॲड. रजत चव्हाण यांना दैनिक नवराष्ट्रचा आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘दैनिक नवभारत’ समूहाच्या ‘दैनिक नवराष्ट्र’ तर्फे कोकणच्या मातीतील रत्ने शोधून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती…








