कालावल खाडीत अनधिकृत वाळू उपशावरून तळाशील-रेवंडी ग्रामस्थ आमनेसामने!

होड्यांमधून आंदोलन; रेवंडी जेटीवर तणावपूर्ण वातावरण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात मालवण : प्रतिनिधी (महेश कदम) कालावल खाडीतील अनधिकृत वाळू उपशावरून तळाशीलचे ग्रामस्थ व रेवंडीचे ग्रामस्थ यांच्यात उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी तळाशीलच्या ग्रामस्थांनी रेवंडी जेटी समोरील…







