वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

वैभव नाईक पुन्हा विजयी होऊन आमदार होतील – संदेश पारकर आंबा काजू शेतकऱ्यांच्या आंदोलनात वैभव नाईक यांच्या खेळीमुळे प्रशासन झुकले – सुशांत नाईक कणकवली : प्रतिनिधी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…







