पालकमंत्री नितेश राणे उद्या (२१ मार्च रोजी) सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना उपस्थिती; जनता,कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी कणकवली : प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.…







