कुडाळ येथे ‘दावत-ए-इफ्तार’ सोहळा उत्साहात; सर्वधर्मीय बांधवांची उपस्थिती!

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या उपक्रमाला मान्यवरांचा प्रतिसाद सामाजिक सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांचेद्वारे, पवित्र होळी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर, कुडाळ येथे “दावत-ए-इफ्तार” कार्यक्रमाचे” आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या सर्वधर्मीय सोहळ्यात सिंधुदुर्ग…








