Category महाराष्ट्र

ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कदम यांची निवड!

मालवण : प्रतिनिधी      मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या  शासन परिपत्रकातील निर्देशानुसार संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ओझर विद्यामंदिरमध्ये नवीनच…

मालवणात चौकचार मांड उत्सव उत्साहात साजरा!

मालवण : प्रतिनिधी     मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे चौकचार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक मांड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.     मांड उत्सवानिमित्त चौकचार मांड घुमटी आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. याठिकाणी दिवसभर भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.…

कुडाळमध्ये १९ मार्चला हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन!

आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समितीचा पुढाकार पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी गुरूवार दि.…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात भरारी दक्षता पथके स्थापन!

घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय तहसीलदार असणार पथकप्रमुख; गैरप्रकारांवर कडक कारवाईचे आदेश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    आखाती देशातील युद्ध परिस्थिती विचारात घेता घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर तसेच गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी दक्षता…

LPG गॅस व पेट्रोल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सिंधुदुर्गात प्रतिबंधात्मक आदेश जारी!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सध्याच्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल व इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी…

आंबा-काजू बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा!

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहीती १२ मार्चच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळण्यासाठी गुरूवार दि.१२ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी व…

मालवणात मासेमारीसाठी गेलेला खलाशी बेपत्ता!

मालवण : प्रतिनिधी    मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील रुपेश गोपाळ जुवाटकर (रा. गाबीत केळी, ता. अंकोला, कारवार) हा खलाशी नौकेतून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.     याबाबत नौका मालक ऑलविन फर्नांडिस यांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे.…

कुडाळमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडर तुटवडा; हॉटेल व्यावसायिक संतप्त!

“गॅस नसेल तर पर्यटकांना जेवण कसे देणार?” – व्यावसायिकांचा संतप्त सवाल गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्यास हाॅटेल बंद ठेवण्याची वेळ; व्यावसायिकांनी घेतली तहसीलदारांची भेट कुडाळ : प्रतिनिधी       गेल्या तीन दिवसांपासून कमर्शियल (व्यावसायिक) गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने बुकिंग अचानक बंद…

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी फिरते पथक!

सिलेंडर वाहने अडविणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांची तेल कंपन्या व गॅस वितरकांसोबत बैठक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅससाठ्यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल-डिझेल कंपन्यांचे समन्वयक, गॅस वितरक तसेच पेट्रोल पंप डिलर्स यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा…

कुडाळमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा जागर!

शहरात जनजागृतीपर मोटारसायकल रॅली बाल विकास प्रकल्प कार्यालय व पं.स. चे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी       जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत कुडाळ येथे…

error: Content is protected !!