कुडाळात ‘अप्सरा’ डान्स शोचे ११ जानेवारीला सादरीकरण!

‘छोटे कलाकार, मोठा रंगमंच’ संकल्पना; चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचा नवा प्रयोग २१ बालकलाकारांचा असणार सहभाग कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ मधील चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने व उद्योजक उमेश पाटील यांच्या सहकार्याने अप्सरा हा नवा डान्स शो रविवार दि. ११ जानेवारी…







