Category महाराष्ट्र

पावशी जि.प.मतदार संघातून ठाकरे शिवसेनेच्या अमरसेन सावंत यांनी भरला उमेदवारी अर्ज!

डिगस पं.स.साठी नारायण मांजरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणा-या पावशी जि.प. मतदार संघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – महाविकास आघाडीकडून अमरसेन सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केला. तसेच…

जि.प.–पं.स. निवडणूक २०२६ साठी निरीक्षकांची नियुक्ती!

आठ तालुक्यांवर दोन निरीक्षक; आचारसंहितेवर करणार कडक नजर निवडणूक तक्रारींसाठी थेट निरीक्षकांशी संपर्काचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक  निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त,…

कुडाळ तहसीलदार कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीन…

नेरूर जि.प. मतदार संघातून रूपेश पावसकर यांनी भरला अर्ज

नेरूर मतदार संघात निवडणुकीची रंगत वाढली कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जि.प. मतदार संघातून रूपेश पावसकर यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात महायुतीकडून शिंदे शिवसेनेच्या संजय पडते यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.…

नेरूर जि.प.मतदार संघातून संजय पडते यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

शिंदे शिवसेनेतून भरला उमेदवारी अर्ज कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जि.प. मतदार संघातून शिंदे शिवसेनेच्या माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे त्यांनी…

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग!

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जि.प. व पं.स. निवडणुकीची रंगत वाढली कुडाळ : प्रतिनिधी        जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज बुधवार दि.२१ जानेवारी रोजी दुपारी ३…

कुडाळ मध्ये दोन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल !

बुधवारी शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करणार कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आज देखील उमेदवारांची ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका दिसून आली. आज…

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन,सिंधुदुर्गचे पोलिस प्रशासनाला निवेदन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अवैध मटका, जुगार, बेकायदा दारू वाहतूक व विक्री तसेच अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या अवैध धंद्यांचा विळखा तरुण…

जि.प.–पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना नेत्यांच्या कुडाळात इच्छुक उमेदवारांशी गाठीभेटी!

विनायक राऊत, वैभव नाईक, अरुण दुधवडकर यांचा कुडाळ दौरा; इच्छुकांना शुभेच्छा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या यादीकडे लागले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी      होऊ घातलेल्या जि.प. व पं.स. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर व…

शिंदे शिवसेनेच्या सचिन गावडे यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील माड्याच्यावाडी येथील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते माजी सरपंच सचिन गावडे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.…

error: Content is protected !!