‘विशेष डिजिटल शेती शाळां’चे आयोजन; तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन LIVE
हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान सुरू; एप्रिलमध्ये चार ऑनलाइन शेतीशाळांद्वारे मार्गदर्शन कुडाळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्याचे तालुका कृषी विभागाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत…







