माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ–मालवणात विविध कार्यक्रमांचे आयोजन!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…







