कुडाळमध्ये १९ मार्चला हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन!

आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समितीचा पुढाकार पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन कुडाळ : प्रतिनिधी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी गुरूवार दि.…






