Category महाराष्ट्र

पिंगुळीत मोटरसायकल अपघात; युवक गंभीर!

मुंबई गोवा महामार्गावर अपघात कुडाळ : प्रतिनिधी         मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी येथील टेंबधुरीनगर जवळ मोटरसायकल अपघातात मोटरसायकलस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी १ वाजताच्या सुमारास झाला. जखमी युवकाला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने डायल १०८ क्रमांक रूग्णवाहिकेने…

कामगारांच्या प्रश्नांबाबत श्रमिक कामगार संघटनेने कामगार मंत्र्यांचे वेधले लक्ष!

पाच पैकी दोन मागण्या तात्काळ मंजूर श्रमिकचे प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी       कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मंत्रालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची नुकतीच भेट घेऊन सविस्तर चर्चा…

मुळदेत बंद पोल्ट्रीत बॉम्बनिर्मितीचा थरार; स्फोटात शेतकरी गंभीर

बॉम्ब बनविताना घटना; कुडाळ पोलिसांचा तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी          कुडाळ तालुक्यातील मुळदे – तळपवाडी येथील शेतकरी संतोष महादेव मासंग (वय ५०) हे आपल्या घरा शेजारील बंद पोल्ट्री वजा मांगरात गावठी बॉम्ब बनवीत असताना शुक्रवारी सायंकाळी बॉम्बचा अचानक स्फोट झाला.…

मुळदेतील शेतात गावठी बॉम्बचा स्फोट!

शेतकरी गंभीर जखमी; गोव्याला हलविले कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील मुळदे परिसरात शुक्रवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. घरालगत असलेल्या शेतात अचानक गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने सुमारे ५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला. स्फोटाचा आवाज होताच…

जि. प. प्राथ. शाळा कवठी नं. १ ‘जेट टॉय’ स्पर्धेत अव्वल!

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड ग्रामीण विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती व कल्पकतेचा ठसा कुडाळ : प्रतिनिधी     SAE India आणि Mahindra & Mahindra यांच्या ‘अ वर्ल्ड इन मोशन’ या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित ‘जेट टॉय’ स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कवठी नं.…

अखेर तेंडोली शंभूगिरी मठ एसटी बस थांब्याला मान्यता!

निलेश तेंडुलकर यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांतून समाधान कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ–केळुस मार्गावरील तेंडोली – चिखलोण वाडीतून नदीच्या पलीकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या साकवामुळे मुननकरवाडी, मांजरेकरवाडी, बागलाची राय आणि आवेरे या भागातील ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. मात्र साकवाजवळ एसटी बसचा अधिकृत…

अॅड.नकुल पार्सेकर लिखित ‘ध्येयधुंद’ पुस्तकाचा १९ फेब्रुवारी रोजी प्रकाशन सोहळा!

पुस्तकातून उलघडला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जीवनप्रवास कुडाळ : प्रतिनिधी        कोकणचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारीत अ‍ॅड. नकुल पार्सेकर यांनी लिहिलेल्या ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११…

कुडाळ व्यापारी संघटना नूतन कार्यकारणी जाहीर; तालुकाध्यक्षपदी पी.डी.शिरसाट यांची निवड!

उपाध्यक्षपदी संदेश पडते व गुरुप्रसाद कोरगावकर, सेक्रेटरीपदी महेश ओटवणेकर, खजिनदारपदी अक्षय सावंत कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी पी.डी.शिरसाट, उपाध्यक्षपदी संदेश पडते (कुडाळ) व गुरूप्रसाद (बाळा) कोरगावकर (माणगाव), सेक्रेटरी पदी महेश ओटवणेकर, सहसेक्रेटरीपदी भानुदास बांदेकर (कसाल), खजिनदारपदी…

घावनळे श्री स्वामी समर्थ मठात २० ते २६ फेब्रुवारी कालावधीत धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल!

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूळ चर्मपादुकांचे होणार आगमन नवव्या वर्धापनदिनानिमित्त महालक्ष्मी श्री सुक्त याग व विविध धार्मिक कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी       श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ समाधी मठ (मूळ स्थान) येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या मूळ चर्मपादुकांचे…

डिगस विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती’ शिष्यवृत्ती प्राप्त!

ग्लोबल फाउंडेशन पिंगुळीकडून शिष्यवृत्ती प्रदान कुडाळ : प्रतिनिधी     ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी या सेवाभावी संस्थेमार्फत डिगस माध्यमिक विद्यालय, डिगस येथील गुणवंत व होतकरू गरजू विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकी विद्यार्थ्यास ३ हजार ६०० रुपये इतकी आर्थिक मदत…

error: Content is protected !!