Category महाराष्ट्र

समजपूर्वक वाचन स्पर्धेत कोळंब नं. १ च्या शिक्षिका सौ. मधुचंदा वस्त यांची चमकदार कामगिरी!

राज्यस्तरीय स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व मालवण : प्रतिनिधी    राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित समजपूर्वक वाचन कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत शाळा कोळंब नं. १ च्या शिक्षिका सौ. मधुचंदा निखिल वस्त यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला. त्यांची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा कणकवली : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दि.०५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली…

कुडाळात ‘अप्सरा’ डान्स शोचे ११ जानेवारीला सादरीकरण!

‘छोटे कलाकार, मोठा रंगमंच’ संकल्पना; चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचा नवा प्रयोग २१ बालकलाकारांचा असणार सहभाग कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ मधील चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने व उद्योजक उमेश पाटील यांच्या सहकार्याने अप्सरा हा नवा डान्स शो रविवार दि. ११ जानेवारी…

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली खा. नारायण राणेंची भेट

मालवण : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मंगळवारी दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांची घेतली. खा.राणे यांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी प्रा.शिंदे यांनी हि भेट घेतली. यावेळी खा. राणे…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श – सभापती प्रा. राम शिंदे

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       “सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जपलेली एकजूट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. पत्रकारांमधील अशी एकता राज्यात अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या या पावन भूमीत पत्रकारिता अतिशय सुसंस्कृतपणे आणि विकासाभिमुख पद्धतीने सुरू…

सिंधुदुर्गला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी – पालकमंत्री ना. नितेश राणे

‘सिंधु दर्पण’ गृहनिर्माण संस्थेमार्फत पत्रकारांना ओरोस येथे हक्काची घरे अवैध धंदे मुळापासून उखडून टाकणार ; राजकीय किंमत मोजायलाही तयार : मंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे खा. नारायण राणे यांनी…

फ्लाय ९१ च्या ताफ्यात दोन नवीन ATR 72-600 विमाने दाखल!

टियर-२ व टियर-३ शहरांसाठी फ्लाय ९१ चे मोठे पाऊल; सहा विमानांचा ताफा नांदेड, हुबळी, विजयवाडा, राजमुंद्री, दाबोळी शहरांत विमानसेवा विस्तारण्याची घोषणा पणजी : प्रतिनिधी     फ्लाय ९१ या प्रादेशिक विमानसेवेने नुकतेच कर्नाटकातील हुबळी तसेच आंध्रप्रदेशातील विजयवाडा आणि राजमुंद्री, महाराष्ट्रातील नांदेड आणि…

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे मंगळवार दि. 6 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.    मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6.42 वाजता कणकवली रेल्वे स्थानक येथे…

जाचक संचमान्यतेविरोधात सिंधुदुर्गात ‘शाळा वाचवा मोर्चा’; हजारोंचा सहभाग

ग्रामीण शाळांच्या अस्तित्वावर गदा; शासन निर्णयाविरोधात जिल्ह्यात तीव्र आंदोलन माजी आमदार वैभव नाईक यांचाही आंदोलनात सहभाग शाळा बंद होऊ देणार नाही; पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       महायुती सरकारने १५ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित संचमान्यतेबाबत काढलेल्या…

राणेंना संपवायचे स्वप्न पाहणाऱ्यांना मी पुरून उरलोय – खा. नारायण राणे

राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाहीत; राणे एकसंधच राहतील – कणकवलीत गर्जना कणकवली : प्रतिनिधी      जे राणेंना संपवायचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मी पुरून उरलो आहे. माझ्या रामेश्वराचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत मला कोणीही संपवू शकत नाही, असा स्पष्ट आणि ठाम…

error: Content is protected !!