कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटनेची स्थापना; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग!

अध्यक्षपदी शिल्पा घुर्ये, उपाध्यक्षपदी स्नेहल कुडाळकर यांची निवड कार्यवाहपदी सुप्रिया राणे, सहकार्यवाहपदी उन्नती राणे, तर खजिनदारपदी अपर्णा शिरसाट यांची वर्णी कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारणी सदस्य संजय भोगटे यांच्या पुढाकाराने कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटना स्थापन करण्यात…







