कुडाळात ४ एप्रिलला ‘मालवणी अवार्ड २०२६’ सोहळा रंगणार!

दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांना ‘कलासिंधू सन्मान’ पुरस्कार जाहीर! रिल्स मालवणीचे आयोजन; मालवणी भाषा दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कलाकारांचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो… अशी टॅगलाईन घेऊन रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी…




