कुडाळ शहरात ‘राणे समर्थक प्रतिष्ठान’ची स्थापना!

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पुढाकार सामाजिक उपक्रम राबविणार कुडाळ : प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरातील कार्यकर्त्यांनी राणे समर्थक प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. या राणे समर्थक प्रतिष्ठान मध्ये…








