✨वाढदिवस अभिष्टचिंतन ✨
कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार
मा. श्री. निलेशजी राणे साहेब
यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🎂💐
▪️कोकणाच्या विकासासाठी सातत्याने झटणारे,
▪️जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणारे
▪️तडफदार, अभ्यासू आणि कर्तृत्ववान नेतृत्व
आपल्या पुढील वाटचालीस यश,
उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि
अखंड जनसेवेची ताकद लाभो हीच प्रार्थना..!
✨💐✨💐✨💐✨💐✨
शुभेच्छुक : सौ. प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर
(नगराध्यक्षा, कुडाळ नगरपंचायत)







