पिंगुळीत मोटरसायकल अपघात; युवक गंभीर!
मुंबई गोवा महामार्गावर अपघात कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी येथील टेंबधुरीनगर जवळ मोटरसायकल अपघातात मोटरसायकलस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी १ वाजताच्या सुमारास झाला. जखमी युवकाला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने डायल १०८ क्रमांक रूग्णवाहिकेने…







