उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग!

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जि.प. व पं.स. निवडणुकीची रंगत वाढली कुडाळ : प्रतिनिधी जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज बुधवार दि.२१ जानेवारी रोजी दुपारी ३…







