Category महाराष्ट्र

मालवण पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड!

स्वीकृत नगरसेवक म्हणून महेश कांदळगावकर, रविकिरण तोरसकर यांची वर्णी मालवण : प्रतिनिधी     मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे शिंदे शिवसेनेचे दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी नगराध्यक्ष…

नागरिकांना वेळेत, पारदर्शक सेवा देणे शासकीय यंत्रणांचे कर्तव्य – मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

लोकसेवा हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा ‘आपले सरकार’ सेवा केंद्र अधिक सक्षम करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालबद्ध सेवा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 लागू करण्यात आला असून, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी…

कुडाळमध्ये पुन्हा सायकलिंगचा थरार! 25 जानेवारीला ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ स्पर्धा

25 किमी फन राईड, 60 किमी एलिट कोस्टल रेस; इन्स्पायर सिंधुदुर्गचे आयोजन हरित सिंधुदुर्गचा संदेश देणारी ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ सायकल रेस; राज्यासह बाहेरील स्पर्धक सहभागी होणार कुडाळ : प्रतिनिधी        सायकलिंग संस्कृतीला चालना देणारी आणि जिल्ह्यातील सायकलपटूंना प्रेरणा देणारी “इन्स्पायर सिंधुदुर्ग” सायकल…

कल्याणकारी हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येकाने वेळ द्यावा – अधिवक्ता कावेरी राणे

तुळसुली येथील हिंदु राष्ट्रजागृती समिती सभेत प्रतिपादन कुडाळ : प्रतिनिधी      हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य हे सत्-असत् व धर्म-अधर्म यातील दैवी लढा असून, या कार्यात सैनिक म्हणून सहभागी होणाऱ्यांचे कल्याण निश्चित होईल. त्यामुळे कल्याणकारी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाने आपला किमान एक…

नवोदय विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव ठरला यादगार!

नृत्य-नाट्याने रंगला सांगेली नवोदयचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी नवोदयचा महोत्सव उत्साहात सावंतवाडी : प्रतिनिधी    सावंतवाडी तालुक्यातील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य, गायन व लोककलेच्या कार्यक्रमांनी सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. प्राचार्य अशोक कांबळे…

धोकादायक छप्पर कोसळूनही पर्यायी व्यवस्था नाही; तेंडोली शाळेसमोर पालकांचे आंदोलन

अंगणात शाळा भरवत वेधले शिक्षण विभागाचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा तेंडोली गावठण या शाळेच्या धोकादायक छप्पराचा भाग शुक्रवारी (९ जानेवारी रोजी) कोसळला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसविणे धोकादायक झाले होते. याबाबत पालकांनी कुडाळ पंचायत समिती शिक्षण…

ढोल-ताशांच्या गजरात आंदुर्लेत सेलिब्रिटी गावभेट; समृद्ध पंचायतराज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर – अभिनेता पृथ्वीक प्रताप यांच्या भेटीने आंदुर्ले गावात विकासाचा उत्सव कुडाळ : प्रतिनिधी      मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज (रविवारी) कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावाला महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्विक प्रताप व अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी भेट दिली.…

गाव, विकास आणि सेलिब्रिटी… अणावमध्ये समृद्ध पंचायतराजाचा जल्लोष!

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांचे स्वागत समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सेलिब्रिटी गावभेट उत्साहात कुडाळ : प्रतिनिधी        मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील अणाव गावात आज (रविवार ११ जानेवारी) सकाळी ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.…

मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग आढळून आल्याने खळबळ!

मुंबई पोलिसांकडून वेगाने तपास सुरू; सुरक्षा यंत्रणा अलर्ट पोलिसांनी निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला मुंबई : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर अज्ञाताने एक संशयास्पद बॅग ठेवल्याचे आढळून आल्याने मोठी…

सेलिब्रिटींची रविवारी कुडाळ तालुक्याला खास भेट

अणाव आणि आंदुर्ले गावात ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रम अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित राहणार कुडाळ : प्रतिनिधी      मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील अणाव आणि आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने ‘सेलिब्रिटी गावभेट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ११…

error: Content is protected !!