अणाव गावात दारू बंदीसाठी ग्रामस्थांची एकजुट!

संदीप परब यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती समिती स्थापनकुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील अणाव गावातील समविचारी मंडळींनी एकत्र येत गावात दारू बंदीबाबत मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत गावात दारूचे दुष्परिणाम जनजागृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीद्वारे दारूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीपर…





