कुडाळमध्ये मुख्य रस्त्यावर एसटी बस बंद; वाहतूक खोळंबली!

गीता हॉटेलसमोर बस बिघाडामुळे वाहनांच्या रांगा वाहतूक पोलिसांची धाव; एसटी प्रशासनाकडून दुरुस्ती सुरू कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावर गीता हाॅटेल समोर वेंगुर्ले एसटी आगाराची एसटी बस अचानक बंद पडल्याने, या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. हि घटना आज दुपारी…






