कुडाळ सभापतीपदी मिलिंद नाईक तर उपसभापतीपदी सिताराम तेली यांची बिनविरोध निवड!

महायुतीचा कुडाळ पंचायत समितीवर झेंडा फडकला कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत महायुतीचा झेंडा फडकला.सभापतीपदी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची बिनविरोध निवड झाली. ठाकरे शिवसेनेने या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे…








