पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी!

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – पालकमंत्री नितेश राणे देवगड : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे…







