कुडाळमध्ये ८ मार्चला ‘साडी वॉकेथॉन २०२६’चे आयोजन!

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा अनोखा जागर साडी परिधान करून महिलांचा वॉकेथॉनमध्ये सहभाग कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी ‘कुडाळ साडी…








