मालवणात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

मालवण : प्रतिनिधी मालवण शहरातील दांडी दूधवडकरवाडा येथील सागर श्यामसुंदर भगत (वय ३२) या विवाहित तरुणाने आज राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दांडी दूधवडकरवाडा येथील रहिवासी असलेला सागर भगत हा त्याची पत्नी, लहान…








