कुडाळ–मालवणसाठी जलयुक्त शिवार योजनेतून ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर!

आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश कुडाळ तालुक्यात १४, मालवणमध्ये ३ जलसंधारण कामांना मंजुरी कुडाळ : प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील १४ कामांसाठी ५ कोटी ७० लाख रुपये, तर…








