सौंदाळे सडा भागात भीषण वनवा; २०० ते २५० हापूस आंबा कलमे होरपळली!

चार-पाच किलोमीटर परिसरात आगीचा कहर; ग्रामस्थांचे रात्रभर शर्थीचे प्रयत्न २५ हून अधिक बागायतदारांचे लाखोंचे नुकसान; तातडीच्या मदतीची मागणी देवगड : प्रतिनिधी देवगड तालुक्यातील पडेल ते पडेल रत्नागिरी सागरी मार्गालगत गुरव घरापासून सौंदाळे सडा भागात चार ते पाच किलोमीटर परिसरात दोनशे…







