पावसाळ्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्व तयारीनीशी सज्ज रहावे!

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांचे यंत्रणांना निर्देश न.पं.त मान्सूनपूर्व आढावा बैठक; नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांकडून तयारीचा आढावा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीत मंगळवारी (२८ एप्रिल) सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी सर्व यंत्रणांकडून मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर…





