कुडाळमध्ये ‘आकाश दर्शन’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग!

‘चला कुडाळ घडवूया’ उपक्रम; आमदार महेश सावंत यांच्याकडून मंदार शिरसाट यांचे कौतुक दुर्बिणीतून चंद्र-ताऱ्यांचे दर्शन; खगोलशास्त्रातील करिअर संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कुडाळ : प्रतिनिधी राजकीय माणसासाठी सामाजिक बांधिलकी महत्वाची असते. ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमातून मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपली…





