मालवण बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज!

सिंधुदुर्गच्या स्थानिक कलाकारांची झलक; कुडाळच्या प्रसाद कमतनूरेंची कोरिओग्राफी कुडाळच्या कु. तानिया जळवीची नागकन्या भूमिकेत प्रभावी भूमिका कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर येथे व्हिडिओ चित्रीकरण केलेल्या सातेरी देवीच्या ” आई तू सातेरी माऊली ग ” या…







