हुमरमळा-वालावल) येथे ग्राम महसुल अधिकारी पुजा भोरे यांचा गौरव!

ग्राम महसूल अभियानात उत्कृष्ट कामगिरी नवीन ग्रा.पं. इमारतीत तलाठी कार्यालय सुरू कुडाळ : प्रतिनिधी हुमरमळा (वालावल) येथील ग्राम महसुल अधिकारी पुजा भोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. पंचायत समिती सदस्या सौ…




