कुडाळमध्ये मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू!

आ.निलेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण : ओंकार तेलींचा पुढाकार कै. सुधीर तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम; नागरिकांना मिळणार मोठा दिलासा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरात सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या…







